जोधपूरच्या-कठपुतळी-सूत्रधारांच्या-व्यथा

Jodhpur, Rajasthan

Aug 05, 2022

जोधपूरच्या कठपुतळी सूत्रधारांच्या व्यथा

या व्हिडीओ स्टोरीद्वारे, प्रेमराम भाट व इतर कलाकार आपली व्यथा मांडतात आणि सांगतात की कधीकाळी राजदरबारात व गावागावात प्रसिद्ध असलेला त्यांचा कठपुतळ्यांचा खेळ आता लुप्त होतोय आणि लॉकडाऊनमुळे त्याचं उत्पन्न रसातळाला गेलंय

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Madhav Sharma

माधव शर्मा जयपूर स्थित मुक्त पत्रकार आहेत. ते सामाजिक, पर्यावरण आणि स्वास्थ्य विषयक लेखन करतात.

Translator

Hrushikesh Patil

हृषीकेश पाटील सावंतवाडीस्थित मुक्त पत्रकार आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत. वातावरण बदलांचा वंचित समुदायांवर कसा परिणाम होतो याचं वार्तांकन ते करतात.