जे-इतर-कुणालाच-जमलं-नाही-ते-बाबासाहेबांनी-केलं

Mumbai city, Maharashtra

Dec 13, 2017

'जे इतर कुणालाच जमलं नाही, ते बाबासाहेबांनी केलं'

६ डिसेंबर, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाणदिन. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून अगदी गरिबातल्या गरिबांचा महासागर दर वर्षी दादरच्या चैत्यभूमीत दाखल होतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि स्व-सन्मानाच्या शोधात आलेला हा शोषित आणि दलितांचा जनसागर अचंबित करणारा आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.