जीव-वाचवायला-आम्ही-झाडावर-चढून-बसलो-होतो

South 24 Parganas, West Bengal

Jun 09, 2021

‘जीव वाचवायला आम्ही झाडावर चढून बसलो होतो’

अम्फान वादळाने सुंदरबनमध्ये थैमान घातलं त्याला वर्ष होतंय तोच २६ मे रोजी आलेल्या यास चक्रीवदळात मौसुनी बेट पाण्याखाली गेलं. उद्ध्वस्त झालेली घरं आणि संसार सावरणाऱ्या लोकांची पारीने भेट घेतली

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ritayan Mukherjee

रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.