जांभळीकर-शेतकरीः-हात-मोडला-तरी-उमेद-अभंग

South Mumbai, Maharashtra

Feb 15, 2021

जांभळीकर शेतकरीः हात मोडला तरी उमेद अभंग

नारायण गायकवाड हात मोडला असताना देखील मुंबईच्या आझाद मैदानात आले होते, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलत होते. कोल्हापूरच्या शेतकरी असलेल्या गायकवाडांनी शेतीच्या प्रश्नावर देशभर कित्येक मोर्चांना हजेरी लावली आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.