जनावर-बेगम-आणि-बुलडोझर

Bengaluru, Karnataka

Jul 05, 2022

जनावर, बेगम आणि बुलडोझर

त्या जनावराने उपसलेल्या प्रत्येक हृदयाच्या जागी उगवलं नवं हृदय, नवं बीज, नवं फूल, नवं जीवन, नवं जग… देशभरात सुरू असलेल्या ‘निवडक’ बुलडोझर कारवायांवरून सुचलेली कविता

Poem and Text

Gokul G.K.

Illustration

Labani Jangi

Translator

Vaishali Rode

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Poem and Text

Gokul G.K.

गोकुळ जी. के. चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी असून तो केरळमधील तिरुवनंतपुरमचा रहिवासी आहे.

Illustration

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.