पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Vijay Jadhav
विजय जाधव सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याला प्रवास, वाचन आणि लोकांच्या कहाण्या ऐकण्याचा नाद आहे.