चालू-न-शकणाऱ्या-हरजीत-सिंगांचं-दमदार-पाऊल

New Delhi, Delhi

Dec 12, 2020

चालू न शकणाऱ्या हरजीत सिंगांचं दमदार पाऊल

दिल्ली-हरयाणा सीमेवरच्या सिंघुमध्ये जमलेले अनेक शेतकरी शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांमधून कष्टाने इथे पोचलेत. त्यातलेच एक आहेत हरजीत सिंग, खुब्याचं हाड मोडलंय, कण्याला इजा झालीये तरी ते इथे पोचलेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Amir Malik

आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.