चारुबालाः-आनंद-आणि-झुमुर-दुःख-आणि-गाणं

Purulia, West Bengal

Aug 28, 2019

चारुबालाः आनंद आणि झुमुर, दुःख आणि गाणं

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातल्या सेनाबाना गावी अनेक दशकं नचनी म्हणून नाचलेल्या ६५ वर्षांच्या चारुबाला कालिंदी त्यांचे रसिक आणि अख्ख्या फडासोबत आजही बहारदार नाच सादर करू शकतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Abhijit Chakraborty

अभिजीत चक्रबर्ती कोलकातास्थित छायाचित्र पत्रकार आहेत. ते ‘सुधु सुंदरबन चर्चा’ या सुंदरबनवरच्या बंगाली त्रैमासिकाशी संलग्न आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.