मुंबई शहराजवळ असलेली एलिफंटा किंवा घारापुरीची लेणी पहायला लाखो पर्यटक या गावी येतात पण इथल्या मूळ रहिवाशांना मात्र आरोग्यसेवाच उपलब्ध नसल्याने जादाचा खर्च आणि त्रास सहन करावा लागतोय
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.