ग्रामीण-गरिबांना-समर्थन-शहरी-गरिबांचं

New Delhi, Delhi

Jan 03, 2019

ग्रामीण गरिबांना समर्थन शहरी गरिबांचं

दिल्लीतल्या एका वस्तीतले लोक २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन करतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Aditya Dipankar

आदित्य दिपांकर मुंबईस्थित डिझायनर आणि संगीतकार आहेत.

Author

Subuhi Jiwani

सुबुही जिवानी पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत कॉपी एडिटर म्हणून काम करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.