गुजरातमध्ये ‘हलारी’ गाढवाचं दूध तब्बल ७००० रु. लिटर भावाने विकलं गेलं आणि घटत चाललेल्या या गाढवांच्या जातीकडे आणि त्यांच्या व्यावसायिक उपयोगाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. ‘पारी’ने ही गाढवं पाळणाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची आणि त्यांच्या प्राण्यांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.