पश्चिम बंगालचे स्थलांतरित कारागीर वडोदऱ्यात आपल्या मूर्तीकामाच्या शैलीत थोडे फार बदल करतात आणि तपन मोंडल /यांच्यासारखे काही जण खास दुकानं चालवतात, इतर अनेक कामगार शेतमजुरी, रंगकाम किंवा इतर कामं करतात
उज्ज्वल कृष्णम २०१८ साली बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात संशोधक होते. त्यांनी अकॅडमिया.एड्यु आणि विकीप्रोजेक्ट्सचं संपादन केलं आहे तसंच भारतीय राजकारण आणि न्यायदानाबाबत लेखन केलं असून गेटी इमेजेससाठी आपली चित्रं दिली आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.