कोलकात्याच्या ऐतिहासिक कुंभारवाड्यात, कुमारतुलीत व्यवहार ठप्प झाले आहेत. दुर्गा मातेच्या मूर्ती आणि इतर पुतळ्यांना मागणी नसल्यात जमा आहे. कारागीर, दुकानदार आणि कामगारांसमोर मोठा घाटा आ वासून उभा आहे
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Translator
Arjun Malge
अर्जुन माळगे बाल हक्क कार्यकर्ता असून बाल लैंगिक शोषण पीडितांच्या पुनर्वसनासाठी मुंबईत काम करतो. ग्रामीण भागातील दुर्मिळ लोककलांच्या अभ्यासाची त्याला आवड आहे.