कुंभाराच्या-चाकावरल्या-नीलगिरीतल्या-स्त्रिया

The Nilgiris district, Tamil Nadu

Jan 16, 2018

कुंभाराच्या चाकावरल्या नीलगिरीतल्या स्त्रिया

तमिळ नाडूमधल्या निलगिरीच्या प्रदेशांमधल्या कोटा आदिवासींमध्ये कुंभारकाम फक्त स्त्रियाच करू शकतात. या कलेला धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे ती आजही जिवंत आहे. व्यावसायिक निर्मिती किंवा पारंपरिक घड्यांमध्ये केले जाणारे आधुनिक बदल या सगळ्याबाबत प्रश्नचिन्हं आहेत.

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.