किरुगावलुचा-देशी-शेतकरी-वैज्ञानिक

Mandya, Karnataka

Mar 16, 2019

किरुगावलुचा देशी ‘शेतकरी वैज्ञानिक’

सईद घनी खान, कर्नाटकातले एक धान शेतकरी केवळ जैविक पद्धतीने देशी वाणांची लागवड करतात आणि देशभरात हळूहळू लोप पावत जाणाऱ्या साळी गोळा करून जतनही करतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Manjula Masthikatte

मंजुला मस्थिकट्टे २०१९ सालासाठीच्या बंगळुरुस्थित पारी फेलो आहेत. त्यांनी यापूर्वी विविध कन्नड वृत्तवाहिन्यांवर निवेदक म्हणून काम केलं आहे

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.