कारगिलच्या-अर्थकारणाची-कमांडर-शिखरं

Kargil, Jammu and Kashmir

Feb 13, 2018

कारगिलच्या अर्थकारणाची ‘कमांडर’ शिखरं

कारगिल, लडाखमधला हा एक विलक्षण बाजार आहे – तीन दुकानाचा अपवाद सोडता इथली सगळी दुकानं बाया चालवतात – या बाजाराची सुरुवात आणि त्याच्या यशाच्या कहाण्या नक्कीच प्रेरणादायी आहेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Stanzin Saldon

स्टान्झिन साल्डन २०१७ साठी लेह लडाखच्या पारी फेलो आहेत. पिरामल फौंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप च्या राज्य शैक्षणिक परिवर्तन प्रकल्पामध्ये त्या गुणवत्ता सुधार व्यवस्थापक आहेत. त्या अमेरिकन इंडिया फौंडेशन च्या डब्लू जे क्लिंटन (२०१५-१६) फेलो होत्या.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.