ओडिशातील सुमारे ८ लाख मजूर सुरतच्या यंत्रमागावरच्या पाळ्या करून थकून येतात ते गच्च गर्दीच्या, घाण आणि गोंगाट असलेल्या खोल्यांत, तेही आळीपाळीने जिथे वीज गुल आणि पाण्याचा ठणठणाट. आजार, तणाव आणि दारूचं व्यसन नेहमीचंच झालंय
Reetika Revathy Subramanian is a Mumbai-based journalist and researcher. She works as a senior consultant with Aajeevika Bureau, an NGO working on labour migration in the informal sector in western India
See more stories
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.