२१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यासाठी पारीने देशभरातल्या काही स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला. त्यांचं जगणं, भाषा आणि उपजीविकांची सांगड नक्की कशी ते समजून घेण्याचा हा प्रयत्न
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.