तामिळनाडूमधल्या कडलूर बंदरावर ७५ वर्षांची के. भानुमती, ऊर्फ ‘पुली’ माशांची छटन विकते. चांगले मासे निवडल्यानंतर उरणारे हे माशांचे अवशेष. गेली कित्येक दशकं पुली आणि तिच्यासारख्या इतर बायका हे काम करतायत, पण त्यांना कामगार म्हणून अद्याप मान्यता मिळालेली नाही...
नित्या राव नॉरविक, इंग्लंड येथील युनिवर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लिया येथे लिंगभाव व विकास विषयाच्या प्राध्यापक आहेत. स्त्रियांचे हक्क, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात गेली तीस वर्षे त्या संशोधन, शिक्षण आणि समर्थनाचे कार्य करत आहेत.
See more stories
Photographs
Alessandra Silver
अलेसांड्रा सिल्वर ऑरोविलस्थित चित्रपटकर्ती आहेत. इटलीत जन्मलेल्या अलेसांड्रा यांचे आफ्रिकेतील चित्रपट आणि छायाचित्रण यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.