खराई उंट फारच भारी असतात, त्यांच्या आहारातला महत्त्वाचा घटक म्हणजे खारफुटी – आणि ती खाण्यासाठी ते गुजरातच्या कच्छच्या किनाऱ्यावर अनेक मैल पोहून ते खारफुटींच्या वनात जातात – हो चक्क पोहत!
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Translator
Ashwini Barve
अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.