एवढं-राबतो-तरी-पैसा-मागे-पडत-नाही

Haveri, Karnataka

Jun 27, 2022

"एवढं राबतो, तरी पैसा मागे पडत नाही"

मंगला हरिजनसारख्या शेतमजूर महिला हाताने परागीकरण करण्यासाठी कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यात स्थलांतर करतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या बियाणे उद्योगांसाठी तासन् तास राबूनही त्यांची कमाई तुटपुंजीच आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

S. Senthalir

एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.