एक-नाव-आणि-नामकरणाचं-कारस्थान

Ranchi, Jharkhand

Aug 09, 2022

एक नाव आणि नामकरणाचं कारस्थान

‘माझं मूळ नाव द्रौपदी नाहीये’ भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींनी हे सांगितलं आणि आदिम काळापासून या भूमीत राहणाऱ्या असंख्य आदिवासी समुदायांच्या कटुस्मृती जाग्या झाल्या. त्यांना सहन करावी लागलेली वेदना ही अनेक आदिवासींची वेदना आहे, आणि या कवयीत्रीचीही

Poem and Text

Jacinta Kerketta

Translator

Medha Kale

Painting

Labani Jangi

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Poem and Text

Jacinta Kerketta

Jacinta Kerketta of the Oraon Adivasi community is an independent writer and reporter from rural Jharkhand. She is also a poet narrating the struggles of Adivasi communities and drawing attention to the injustices they face.

Painting

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.