बेलडांगा ते कोलकाता गाडीत चिनी वस्तू विक्रेत्यांच्या गर्दीत संजय बिस्वास स्वतः हाताने बनवलेली लाकडी खेळणी विकण्याचा प्रयत्न करतायत, मनात ही आशा बाळगत की गिऱ्हाइकांनी फार घासाघीस करू नये जेणेकरून थोडा तरी पैसा सुटेल
स्मिता खटोर कोलकात्यात असतात. त्या पारीच्या अनुवाद समन्वयक आणि बांग्ला अनुवादक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.