एकही-बटाटा-रानातनं-हलेना-गेलाय

Kolkata, West Bengal

Oct 31, 2019

‘एकही बटाटा रानातनं हलेना गेलाय’

कोलकात्यात नुकताच एक मोर्चा निघाला, ज्यात किमान ४३ जण असे होते ज्यांच्या घरातल्या कुणी ना कुणी कर्ज आणि तणावामुळे आत्महत्या केली होती – आणि यातले बहुतेक बटाटा शेतकरी होते ज्यांना अतिरिक्त उत्पादन, वाढता खर्च आणि इतरही गोष्टींचा फटका बसला होता

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Smita Khator

स्मिता खटोर कोलकात्यात असतात. त्या पारीच्या अनुवाद समन्वयक आणि बांग्ला अनुवादक आहेत.

Editor

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.