ऊर्जेचा-हव्यास-आणि-माळढोक-पक्ष्यांचा-बळी

Jaisalmer, Rajasthan

Apr 23, 2023

ऊर्जेचा हव्यास आणि माळढोक पक्ष्यांचा बळी

१९ एप्रिल २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की माळढोक पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या क्षेत्रातल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारा जमिनीखालून टाकण्यात याव्यात कारण अख्ख्या पृथ्वीतलावर त्याचं हे एकच घर आहे. पण तेव्हापासून आजतागायत काहीही करण्यात आलेलं नाही. मार्च २०२३ मध्ये एका माळढोक पक्ष्याचा मृत्यू झाला आणि अलिकडे झालेल्या अशा घटनांमध्ये आणखी एक भर पडली

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photographs

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Photographs

Radheshyam Bishnoi

Radheshyam Bishnoi is a wildlife photographer and naturalist based in Dholiya, Pokaran tehsil of Rajasthan. He is involved in conservation efforts around tracking and anti-poaching for the Great Indian Bustard and other birds and animals found in the region.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.