उदयपूरमध्ये-रावणहत्थ्याचे-विरते-सूर

Udaipur, Rajasthan

Feb 27, 2023

उदयपूरमध्ये रावणहत्थ्याचे विरते सूर

व्हायोलिन आणि चेलो या वाद्यांचं जनक मानलं गेलेलं रावणहत्था हे वाद्य तयार करणारे आणि वाजवणारे किशन आणि बाबुडी कदाचित शेवटचे कारागीर. या चित्रफितीत त्यांच्या कलेचा आणि त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेण्यात आला आहे

Author

Urja

Translator

Medha Kale

Text Editor

Riya Behl

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Text Editor

Riya Behl

रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.