आसामच्या-सांतो-तांतीचं-झुमुर-गीत

Jorhat, Assam

Jan 03, 2023

आसामच्या सांतो तांतीचं झुमुर गीत

पंचवीस वर्षांचा हा संगीतकार सर्वसमावेशक आसामबद्दलचं झुमुर गीत सादर करतोय आणि त्याच्या साथीला आहेत मादोल, झुमुर ढोल आणि बासरी

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Himanshu Chutia Saikia

हिमांशु चुतिया सैकिया टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तो संगीतकार, छायाचित्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.