वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत कर्नाटकातल्या बेल्लारीत महिला खाणकामगार लोहखनिज खोदत, फोडत, तोडत आणि चाळत. यंत्रं आली, कामं कमी झाली, मात्र खाणमालकांनी नुकसानभरपाई, पुनर्वसनास नेहमीच नकार दिला. कामगार संघटनेच्या माध्यमातून या महिला कामगार एकत्र येतायत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतायत
एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.
See more stories
Editor
Sangeeta Menon
Sangeeta Menon is a Mumbai-based writer, editor and communications consultant.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.