दरड कोसळून मिरगाव जमीनदोस्त झालं त्याला कित्येक आठवडे लोटले मात्र इथले रहिवासी आजही गावातल्या शाळेत मुक्काम करतायत. कोयना धरणाच्या बांधकामावेळी झालेल्या विस्थापनानंतर गाव सोडण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे आणि आता ते खरंच थकलेत
हृषीकेश पाटील सावंतवाडीस्थित मुक्त पत्रकार आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत. वातावरण बदलांचा वंचित समुदायांवर कसा परिणाम होतो याचं वार्तांकन ते करतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.