आंध्र प्रदेशातले मच्छीमारः इकडे दर्या तिकडे लॉकडाउन
१५ एप्रिल ते १४ जून हे दोन महिने विणीच्या काळात मासेमारीवर बंदी असते त्याच्या आधीच्या दोन आठवड्यात विशाखापटणमचे मच्छीमार चांगला नफा कमवून घेतायत. या वर्षी हा काळ नेमका लॉकडाउनदरम्यान आलाय
अमृता कोसुरु २०२२ वर्षाची पारी फेलो आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी घेतली असून ती विशाखापटणमची रहिवासी असून तिथूनच वार्तांकन करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.