कर्नाटकभरातले शेतकरी सांगतायत की नव्या कृषी कायद्यांचे परिणाम देशभरातल्या शेतकऱ्यांवर होणार आहेत. दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी यातले अनेक शेतकरी बंगळुरूतल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झाले
Tamanna Naseer is a freelance journalist based in Bengaluru.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.