अरारियात-शेती-कर्नालमध्ये-ऊसतोड

Karnal, Haryana

Mar 19, 2021

अरारियात शेती, कर्नालमध्ये ऊसतोड

बिहारमधल्या रमेश शर्मांसारखे लाखो शेतकरी आपल्या स्वतःच्या मक्याच्या शेतीपेक्षा हरयाणामध्ये शेतमजुरी करून जास्त कमाई करतात

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.