८ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित जी २० परिषदेसाठी दिल्लीचा चेहरामोहरा बदलतोय. नुकत्याच आलेल्या पुरांमुळे आणि विविध विकास प्रकल्पांसाठी विस्थापित झालेले दिल्लीचे रहिवासी नाइलाजाने रस्त्यांवर राहत होते. मात्र त्यांनाही ‘दिसू नका’ असे आदेश देण्यात आले आहेत
शालिनी सिंग काउंटरमीडिया ट्रस्टची संस्थापक विश्वस असून ही संस्था पारीचं काम पाहते. शालिनी दिल्लीस्थित पत्रकार असून पर्यावरण, लिंगभाव आणि सांस्कृतिक विषयांवर लेखन करते. २०१७-१८ साली ती हार्वर्ड विद्यापीठाची नेइमन फेलो होती.
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.