srinagars-purazgars-in-search-of-tools-mr

Srinagar, Jammu and Kashmir

Oct 25, 2023

पश्मिना शाली, वुत्स आणि श्रीनगरचे पुरझगार

पश्मिना शालीवरचे जास्तीचे धागे काढल्यावरच तिला तिची खास चमक येते. हे काम करणाऱ्या पुरझगारांना या कामासाठी लागणारी अवजारं बनवणारे आणि दुरुस्त करणाऱ्या लोहारांची कमतरता जाणवत आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Muzamil Bhat

मुज़मिल भट हे श्रीनगरस्थित स्वतंत्र फोटोपत्रकार आणि चित्रपटनिर्माते आहेत. तसेच २०२२ मध्ये ते पारीचे फेलो होते.

Editor

Dipanjali Singh

दीपांजली सिंह पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्या पारी लायब्ररीसाठी कागदपत्रांचे संशोधन आणि संकलन देखील करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.