i-want-to-play-for-india-mr

Banswara, Rajasthan

Jun 29, 2024

‘मला भारतासाठी खेळायचंय’

आज सगळ्या क्रिकेटचाहत्यांचं लक्ष टी-२० विश्वचषकावर आहे. देशभरात क्रिकेट खेळाडूंची पुढची पिढी मैदानात घाम गाळते आहे. राजस्थानाच्या बांसवाडामधली नऊ वर्षांची चिमुकली हिताक्षी आतापासून आपल्या देशासाठी क्रिकेट खेळायचं म्हणून सरावाला लागलीये

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Swadesha Sharma

स्वदेशा शर्मा पीपल्स अर्काइव्हज ऑफ रुरल इंडिया येथे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहे. तसेच त्यांचे पारी ग्रंथालयासाठी देखील योगदान आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.