dummy-jaisalmers-underground-library-mr

Jaisalmer, Rajasthan

Jul 14, 2023

जैसलमेरचे तळघरातील ग्रंथालय

राजस्थानच्या पश्चिमेला एका पवित्र देवराईत उभारलेलं भदरिया मंदिर म्हणजे दोन लाखांहून अधिक पुस्तकांचा एक अनोखा संग्रह

Author

Urja and Priti David

Editor

Riya Behl

Photo Editor

Binaifer Bharucha

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Editor

Riya Behl

रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Mukta Sardeshmukh

मुक्ता सरदेशमुख औरंगाबाद स्थित पत्रकार आणि अनुवादक आहे. जगभरातील साहित्य आणि संगिताची चाहती असून ती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकते.