ज्योतिरिंद्र नारायण लाहिरी यांचं ‘सुधू सुंदरबन चर्चा’ हे त्रैमासिक जगातल्या सगळ्यात मोठ्या कांदळवनाला वाहिलेलं आहे. मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी साकारलेल्या सुंदरबनाविषयीच्या रूढ विचारचौकटीला हे त्रैमासिक छेद देतं
ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse
Editor
Sangeeta Menon
Sangeeta Menon is a Mumbai-based writer, editor and communications consultant.
Translator
Amruta Walimbe
अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.