पुष्पवेणी आणि वासंती आपल्या आयुष्याचं अर्धशतक धारावीत काढलेल्या दोघी आठवणींत रमतात. नवी नवरी म्हणून धारावीत येणं; त्या वेळी रुपयात नाही, पैशात चालणारा हिशेब आणि या वस्तीत जगताना मिळालेलं समाधान... या सार्याविषयी भरभरून बोलतात
शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.