मुंबईजवळच्या कल्याणमधल्या भाजी विक्रेत्या गोपाल गुप्तांना मार्च महिन्यात कोविडची लागण झाली आणि खाजगी दवाखान्यातल्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनी ५ लाखांहून जास्त खर्च केला – मात्र शहरातल्या सरकारी दवाखान्यात नंतर ते मरण पावले
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.