करोनाने-राखरांगोळी-झालेला-मुंबईतला-रखवालदार

Mumbai, Maharashtra

Aug 05, 2022

करोनाने राखरांगोळी झालेला मुंबईतला रखवालदार

मुंबईसारख्या मोठ्या शहरात आकाशाला भिडणाऱ्या टोलेजंग इमारतीची रखवाली करणारा चौकीदार आपल्या बायकोला व नवजात मुलीला भेटायला गावी जाऊ शकला नाही. त्याने वाट बघितली, विनंती केली, योजना बनवली, अतोनात प्रयत्न केले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Author

Aayna

Illustrations

Antara Raman

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Aayna

आयना दृश्य कथाकार आणि छायाचित्रकार आहे.

Illustrations

Antara Raman

Antara Raman is an illustrator and website designer with an interest in social processes and mythological imagery. A graduate of the Srishti Institute of Art, Design and Technology, Bengaluru, she believes that the world of storytelling and illustration are symbiotic.

Editor

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Translator

Hrushikesh Patil

हृषीकेश पाटील सावंतवाडीस्थित मुक्त पत्रकार आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत. वातावरण बदलांचा वंचित समुदायांवर कसा परिणाम होतो याचं वार्तांकन ते करतात.