पिढ्या न पिढ्या या कारागिरांनी हे क्लिष्ट स्वरवाद्य तयार केलं आहे. मात्र आजकाल नवी पिढी जास्त पैसा असणाऱ्या व्यवसायांकडे वळू लागल्यामुळे ही कला मरणपंथाला लागली आहे
अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.