people-respect-me-because-im-a-theatre-artiste-mr

Thiruvallur, Tamil Nadu

Jun 22, 2024

‘नाट्यकलाकार आहे म्हणून मला मान आहे’

तमिळनाडूमध्ये अगदी पुरातन काळापासून सादर होत असलेल्या नाटकात काम करणारी पारलिंगी कलाकार आपल्या अडचणी आणि आयुष्याबद्दल सांगतीये

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Poongodi Mathiarasu

पूनगोडी मथियरासु तमिळनाडूतील मुक्त लोककलावंत असून ग्रामीण कलाकार आणि एलजीबीटीक्यूआयए+ समुदायासोबत काम करतात.

Photographs

Akshara Sanal

अक्षरा सनल चेन्नईस्थित स्वतंत्र छायाचित्रकार असून लोकांच्या कहाण्या कॅमेरामध्ये टिपण्याची त्यांना आवड आहे.

Editor

Sangeeta Menon

संगीता मेनन मुंबईस्थित लेखिका, संपादक आणि कम्युनिकेशन सल्लागार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.