नातेवाईक किंवा ओळखीचेच लोक लैंगिक हिंसा करत असतात. आसामच्या कोमल या लहानगीसोबतही तसंच काही झालं आणि सुटका म्हणून ती दिल्लीच्या कुंटणखान्यांमध्ये येऊन पोचली. दुसऱ्यांदा तिची सुटका करण्यात आली आणि तिच्यावर बलात्कार करणारा तिचा मामेभाऊ राहतो तिथेच पोलिसांनी तिची रवानगी केली
Pari Saikia is an independent journalist and documents human trafficking from Southeast Asia and Europe. She is a Journalismfund Europe fellow for 2023, 2022, and 2021.
Illustration
Priyanka Borar
Priyanka Borar is a new media artist experimenting with technology to discover new forms of meaning and expression. She likes to design experiences for learning and play. As much as she enjoys juggling with interactive media she feels at home with the traditional pen and paper.
Editor
Anubha Bhonsle
मुक्त पत्रकार असणार्या अनुभा भोसले या २०१५ च्या ‘पारी फेलो’ आणि ‘आयसीएफजे नाइट फेलो’ आहेत. अस्वस्थ करणारा मणिपूरचा इतिहास आणि ‘सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या(अफ्स्पा)’चा तिथे झालेला परिणाम या विषयावर त्यांनी ‘मदर, व्हेअर इज माय कंट्री?’ हे पुस्तक लिहिलं आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.