amjad-gond-sings-qawwali-mr

Pune District, Maharashtra

Dec 05, 2024

अमजद गोंड कव्वाल

अमजद ना हिंदू, ना मुसलनान. तो आदिवासी. जडी-बुटी विकायची सोडून कव्वालीचा पेशा स्वीकारणाऱ्या या अनोख्या कव्वालाची कहाणी

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Prashant Khunte

प्रशांत खुंटे स्वतंत्र पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. उपेक्षित समुदायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वार्तांकन त्यांनी केले आहे. तसेच ते शेतकरी आहे.

Editor

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.