१८ जानेवारी रोजी महिला किसान दिनाच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या खेड्यापाड्यांमधून शेतकरी आणि कामगार महिला नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या काही समस्या मांडण्यासाठी कोलकात्याला आल्या होत्या
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
Author
Smita Khator
स्मिता खटोर कोलकात्यात असतात. त्या पारीच्या अनुवाद समन्वयक आणि बांग्ला अनुवादक आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.