आपण लवकरात लवकर नॉर्मल, पूर्वपदाला कसे जाऊ हा कोविड संकटातला कळीचा मुद्दा नाहीच मुळी. लाखो-करोडो भारतीयांसाठी ‘नॉर्मल’ हीच समस्या होती. आणि आताचं नवीन नॉर्मल म्हणजे तर जास्त तीव्रतेचं, स्टिरॉइडवरचं जुनंच नॉर्मल
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.