तमिळ नाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातले शेतकरी कोविड-१९ टाळेबंदीमुळे पुरते पेचात पडले आहेत. गिऱ्हाईक आणि वाहतूकदार नाहीत, त्यामुळे कवडीमोल भावात फळ विकायचं किंवा सडू द्यायचं हेच त्यांच्यासमोरचे पर्याय आहेत
Sibi Arasu is an independent journalist based in Bengaluru.
@sibi123
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.