a-kupp-a-buffalo-and-kabaddi-mr

Sangrur, Punjab

Nov 18, 2025

कुप्प, म्हैस आणि कबड्डी

पंजाबमध्ये गुरमेलसारखे दलित कारागीर दुभत्या जनावरांसाठी गव्हाच्या कांड्या साठवता याव्यात यासाठी ‘कुप्प’ बांधतात. पण पशुखाद्य साठवणुकीवरील ही कहाणी आपल्या समोर राज्यातील बदलते कृषी आणि पशुपालनाचे धगधगीत वास्तव आपल्यासमोर ठेवते

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanskriti Talwar

संस्कृती तलवार दिल्लीस्थित स्वतंत्र पत्रकार असून, पारी मृणाली मुखर्जी फेलोशिपच्या २०२३ सालच्या फेलो आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Editor

Nikita Singh

Nikita Singh is an independent journalist based in Delhi.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.