गेली ३० वर्षं मणी तुंबलेली गटारं साफ करतायत, तेही त्यांच्या कामाचा आणि जातीचा कलंक सहन करत. दरवेळी मानवी विष्ठा आणि मैल्यामध्ये उघड्या अंगाने उतरताना आपण जिवंत बाहेर येऊ का हा विचार त्यांच्या मनात येऊन जातोच.
भाषा सिंग या स्वतंत्र पत्रकार आणि लेखिका आहेत. त्यांचं ‘अदृश्य भारत’ (हिंदी), (‘अनसीन’ इंग्रजी, २०१४) हे पुस्तक २०१२ साली पेंग्विनने प्रकाशित केलं. उत्तर भारतातील शेती संकट, अणुप्रकल्पांचं राजकारण आणि प्रत्यक्षातलं वास्तव, दलित, स्त्रिया आणि अल्पसंख्याकांचे हक्क यावर त्यांच्या पत्रकारितेचा भर राहिला आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.