आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या कुंतीर बेटांवरचा मैनुद्दिन प्रामाणिक रोज बांबूच्या पट्ट्या बनवण्यासाठी धुबरी शहरात येतो. पण या व्यवसायाला उतरती कळा आली आहे आणि कामगारांपुढे कामाचे इतर फार थोडे पर्याय उपलब्ध आहेत.
रत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.